Social

कोकण म्हणजे

?कोकण म्हणजे कौलारू घर, स्वच्छ अंगण, तुळस व तिला आधार देणारा दिवा…. ?कोकण म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू….. ?कोकण म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा, त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या…. ?कोकण म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलंजातं, आज्जीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर झालेला कारभारणीचा चेहरा, ?कोकण म्हणजे […]
Read More
X